सहा वर्षांपूर्वी जागेच्या वादावरून लहान भावाचा खून करणाऱ्याचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने प्लॉटिंग व्यवसायिकाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या चितेगावमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.