Sanjay Rathod च्या टीममधील एकाचा कारनामा, विशाल राठोडच्या कारनाम्याची सरकारकडून दखल

विशाल राठोड यांच्या कारनाम्याची दखल घेतली जाणार, सूत्रांची माहिती.सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून गंभीर दखल घेतली.एनडीटीव्ही मराठीने याबाबत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या विशाल राठोडवर लाडका अधिकारी मेहरबानी बातमी दिली होती.विशाल राठोड यांनी परस्पर खासगी सचिव स्वतः उल्लेख करत मंत्री कार्यालय पत्र वापर करणे तसंच इतर आधीच्या तक्रारी दखल वरिष्ठ पातळींवर घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.खासगी सचिव पदाची सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालय अंतिम मंजूरी नसताना विशाल राठोड परस्पर मंत्री कार्यालयात हस्तक्षेप यावरून कारवाई केली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ