Santosh Danve | भाजपा आमदार संतोष दानवेंकडून भोकरदनमध्ये धुळवड साजरी| NDTV मराठी

भाजपा आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन शहरातील आपल्या निवासस्थानी रंग उधळत रंगपंचमी साजरी केली.या वेळी संतोष दानवे यांनी NDTV सोबत बातचीत केली.हा उत्सव वाईट प्रवृत्ती होळीत दहन करून रंगांची उधळण करण्याचा आहे अशी भावना संतोष दानवेंनी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ