बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक अपडेट हाती येतीये. बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे. मानव अधिकार आयोगात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथक आता बीडमध्ये येणार आहे