Sharad Pawar यांचा Congress नेत्यांना फोन, फोनवर पवारांनी नेत्यांना काय सांगितलं ? Delimitation Bill

शरद पवारांचा काँग्रेस नेत्यांना फोन. विधेयकाला पाठिंबा का द्यावा लागत आहे याची दिली माहिती. पक्ष एकसंध ठेवायचा असेल तर विधेयकाला पाठिंबा द्यावा लागेल असं शरद पवारांनी सांगितलं आहे

संबंधित व्हिडीओ