शरद पवार एनडीएमध्ये जाणार... भाजपप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा देणार हे गेल्या काही महिन्यांपासून ओपन सिक्रेट होतं... आता हीच ती वेळ आणि हाच तो क्षण.... शरद पवारांनी एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय... त्याची पहिली पायरी म्हणजे केंद्र सरकार आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे... या डीलमध्ये शरद पवारांचा फायदा काय आणि भाजपचा फायदा काय... पाहुया स्पेशल रिपोर्ट...