Delimitation Bill ला शरद पवारांच्या NCP चा पाठिंबा? Nilesh Lanke यांची NDTV ला Exclusive प्रतिक्रिया

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी मोठं वक्तव्य केलंय. डिलिमेटशनला शरद पवारांच्या राष्ट्रवादी पाठिंबा असून सुप्रिया सुळे जी भूमिका घेतली त्याला पाठिंबा असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय. डिलिमिटेशन संविधानिक असून ते करावचं लागेत अस शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ