Global Report | माणसाचं आयुष्यही आता AI च्या हातात जाणार ? चिरतरुण राहण्याचं स्वप्न AI पूर्ण करणार ?

ज्या एआयमुळे अनेक नोकऱ्या जाणार, माणसांची गरज संपणार असे दावे केले जातायत...त्याच एआयमुळे माणूस दीर्घायुषी होणार असल्याचे दावे आता केले जातायत..इतकच नव्हे तर एआयमुळे म्हातारपणच संपणार असल्याचाही दावा करण्यात येतोय...पाहुया...

संबंधित व्हिडीओ