MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आक्रमक, Rohit Pawar यांच्याकडून पुन्हा आंदोलनाची हाक

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आक्रमक, Rohit Pawar यांच्याकडून पुन्हा आंदोलनाची हाक Sharad Pawar faction aggressive over MPSC Chairman's resignation; Rohit Pawar calls for fresh agitation. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे भ्रष्ट अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी परवानगी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार दुपारी २ वाजता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात येणार आहेत.

संबंधित व्हिडीओ