अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचा खंड, 40 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीन पिकाला मोठा फटका

अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचा खंड, 40 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीन पिकाला मोठा फटका Dry spell across all talukas of Amravati district; no rain for 40 days; soybean crop hit hard. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ५८ टक्के पाऊस, सर्वच तालुक्यात पावसाची तूट, जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती. उत्पन्नात 30 ते 40% घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी करण्यात आली. दुष्काळ जाहीर करण्यात संबंधात असलेली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असंही राहुल सातपुते म्हणाले.

संबंधित व्हिडीओ