संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली | Maharashtra Drought

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागली | Maharashtra Drought News that has shaken all of Maharashtra: bonds of blood are being severed over water. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. पाण्यासाठी रक्ताची नाती तुटू लागल्याचं पाहायला मिळाले असून मुलाने आई-वडिलांना पाण्यावरून बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. 'माझ्या विहिरीचं पाणी तू घ्यायचं नाही' असं म्हणत मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या वैराग येथे ही तीव्र टंचाईची दाहकता दाखवणारी भयानक घटना घडली. '

संबंधित व्हिडीओ