Grand Duff यांनी सांगितलं की हे जे वागनख आहेत ही वाघनख मला आह तत्कालीन महाराजांनी दिली आणि महाराजांच्या बद्दल Grand Duff नी जे लिहून ठेवलंय. ते तत्कालीन महाराजांच्या औदार्याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत त्यांच्या विषयीची अत्यंत गौरवपूर्ण अशी ती गोष्ट आहे. मी grand duff च महाराष्ट्र आणि का आभार मानावे हा मानायला हवेत असं म्हंटलं कारण त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि म्हणून तर आपल्याला कळालं की शिवाजी महाराज त्यांची सगळी संरक्षण सिद्धता, सांस्कृतिक contribution वगैरे पण हेच ते वागणक आहेत की ज्याच्याबद्दल आज महाराष्ट्र सरकारने एक सोहळा केला. आणि इथे ती सात महिने राहणार आहेत.