Nashik | चांदवडमध्ये भीषण अपघात, ट्रकने तिघांना चिरडलं; घटना CCTV मध्ये कैद | NDTV मराठी

नाशिकच्या चांदवडमध्ये भीषण अपघात घडला. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रक ने तीन महिलांना चिरडले आहे. एक महिला ठार झाली आहे, दोन महिला गंभीर जखमी आहेत. चांदवडच्या चौफुली वरती बस पकडण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने महिलेला चिरडलंय. 

संबंधित व्हिडीओ