भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. वाढलेल्या मतदार संख्येवरून राहुल गांधींनी टीका केली होती आणि त्यावरून आता चव्हाणांनी ट्वीट करत उत्तर दिलंय