मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार! Raj आणि Uddhav Thackeray ना कोणी डिवचलं? | NDTV मराठी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीयच महापौर होणार असल्याचा दावा उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लाने केलाय. हिंदी विरोधात एकीकडे मोर्चे काढण्यात येतायत. दुसरीकडे मुंबई पालिकेवर उत्तर भारतीयच महापौर होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

संबंधित व्हिडीओ