Ajit Pawar गटाच्या कार्यक्रमाचं शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाणांना खास निमंत्रण |NDTV मराठी

अजित पवार गटाकडून महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे, , पृथ्वीराज चव्हाण यांना कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण. कार्यक्रमासाठी परळ परिसरात मोठ मैदान बुक करण्यात आलं असून याठिकाणी 3 दिवस खाद्य महोत्सव, क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव राबविण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ