Special Report | इस्लामाबादेत Iran-US मध्ये 21 तास झालेली चर्चा निष्फळ, नेमकं काय घडलं या चर्चेत?

इस्लामाबादेत पार पडलेल्या इराण‑अमेरिका चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हं आहेत. 21 तास चाललेल्या चर्चेनंतर अमेरिकेचं शिष्टमंडळ मायदेशी परतलं असून, अमेरिकेच्या अटी इराणने फेटाळल्या आहेत. नेमकं काय घडलं या चर्चेत… पाहुयात हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ