सीजेपीच्या अभिजीत दीपकेंना जामीन मंजूर करण्यात आलाय. SEM कोर्टानं काही अटी शर्तींसह दीपकेंना जामीन मंजूर केला... दीपकेंचं आंदोलनावरुन सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत... काय आहे ही रिजीम चेंजची लढाई आणि त्यावरुन काय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत... पाहुया...