Special Report| INDIA आघाडीचे ज्ञानेशकुमारांविरोधात 6 प्लॅन्स; ठाकरेंचा INDIA आघाडीला घरचा आहेर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार गुप्ता यांच्याविरोधात इंडी आघाडी आता मैदानात उतरलीय.. दिल्लीत आज इंडी आघाडीची बैठक झाली... या बैठकीत कोण कोण उपस्थित होतं... आणि कुणी या बैठकीला दांडी मारली... तसंच या बैठकीत उद्धव ठाकरेंनी इंडी आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.... उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.... पाहुया

संबंधित व्हिडीओ