Special Report| दसऱ्याला पाऊस पडणार? राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे ? काय घडलं, ज्यामुळे पाऊस परतणार ?

पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी.... दसऱ्याला राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे... पावसाचा अंदाज व्यक्त करताच आज कोकण, गडचिरोली, नंदुरबारमध्ये पाऊस झाला सुद्धा... पुढच्या ५ दिवसांत कुठे कुठे पाऊस पडणार आहे... आणि असं काय नेमकं घडलंय की पाऊस कमबॅक करणार आहे... पाहुया Special Report | Will it rain on Dussehra? Are the next 5 days in the state going to be rainy? What has happened that is bringing the rain back?

संबंधित व्हिडीओ