अमरावती जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे एकही मत पडलेलं नाही. मेळघाटातील रंगुबेली गावात एकही मतदान झालेलं नाहीये. ग्रामपंचायतीमधील सहा गावांच्या निवडणुकीवर पुन्हा एकदा बहिष्कार टाकण्यात आला.