Sunetra Pawar | राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

अजित पवार गटातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीकडून थोड्याच वेळात सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सुनेत्रा पवार विधानभवनामध्ये अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या नावाला अजित पवार गटातच विरोध असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ