बीड पोलिसांच्या वर्दीच्या नेमप्लेटवरुन आडनाव हद्दपार.बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा मोठा निर्णय. जातीय तणाव कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय.