Tejasvee Ghosalkar| मोठा ट्विस्ट | तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती.काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

संबंधित व्हिडीओ