त्रिभाषेच्या मुद्द्यावर Dada Bhuse घेणार Raj Thackeray यांची भेट, शिक्षण विभागानं मागितली वेळ

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार.त्रिभाषेच्या मुद्द्यावर दादा भुसे भेट घेणार.राज ठाकरेंकडे दादा भुसे यांच्या शालेय शिक्षण विभागाने वेळ मागितली.राज ठाकरे याकडून वेळ मिळताच भेट घेणार. #rajthackeray #dadabhuse

संबंधित व्हिडीओ