ठाण्यामध्ये एटीएस विभागानं मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेला माहिती पुरवणाऱ्या एका तरुणाला एटीएस ने अटक केली आहे हा तरुण ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत होता असा आरोप आहे दोन हजार एकवीस मध्ये हा तरुण पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात आला होता त्यानंतर व्हॉट्सएप वरून तरुणानं गोपनीय माहिती पुरवल्याची पुरवल्याचा आरोप आहे