राज ठाकरेंनी आज रत्नागिरीच्या गुहागरमध्ये सभा घेतली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी लावलेल्या फटाक्यांवरून त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. तर दुसरीकडे एका तरुणीनं आणलेल्या फलकावरूनही चांगलाच किस्सा रंगला