LPG Shortage| गॅस एजन्सी चालकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी; सिस्टम कोलमडल्यामुळे नागरिकांचा संताप

गॅस एजन्सी चालकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी. गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षण.युद्धामुळे सिस्टम कोलमडल्यामुळे नागरिकांचा संताप. शहरातील गॅस एजन्सीच्या प्रतिनिधी-बैठकीत गॅस एजन्सीच्या चालकांची पोलीस संरक्षण देण्याची मागणी

संबंधित व्हिडीओ