विधानसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीनंतर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाची काल बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये जयंत पाटील यांच्या समोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या घोषणा देण्यात आल्या