पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरु झालेली आहे. ठाकरे गट आता हर घर दस्तक अभियान हे राबवणार आहे.