Tiger Shroff गोळीबार प्रकरण| घडामोडींना वेग, किला कोर्टाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला LIVE Updates

किला कोर्टाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना कोर्टात आणणार. थोड्याच वेळात आरोपींना किला कोर्टात हजर करणार. आरोपींच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त. Tiger Shroff Firing Incident | Developments pick up pace; police security increased outside Killa Court – LIVE Updates

संबंधित व्हिडीओ