Tiger Shroff गोळीबार प्रकरणी अपडेट, मुंबई पोलिसांची कोठडीसाठी मागणी काय? कोर्टबाहेरुन NDTV LIVE

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट.मुंबई पोलिसांनी आरोपींना 14 दिवसांची कोठडीची मागणी केली.आरोपी परराज्यातील, तपास करण्यासाठी कोठडी मागितली. आरोपी निर्दोष असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकीलांनी केलाय..आरोपींचा गुन्ह्यात संबंध नाही - आरोपींचे वकील.आरोपींकडे मोबाईल आणि हत्यार दोन्ही सापडले नाहीत असा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय. Update on the Tiger Shroff firing incident; what are the Mumbai Police seeking in terms of custody? NDTV LIVE from outside the court.

संबंधित व्हिडीओ