आज Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा नववा दिवस, अंतरवाली सराटीत महत्वाच्या बैठकीचं आयोजन

आज Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा नववा दिवस, अंतरवाली सराटीत महत्वाच्या बैठकीचं आयोजन Today marks the ninth day of Manoj Jarange Patil's hunger strike; a crucial meeting has been organized at Antarwali Sarati मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून आज मनोज जरांगेंचे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे. #manojjarange #marathareservation #marathareservationprotest #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ