आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कंपनीला सील करण्यात आलेलं आहे. दोन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर आता कारवाईला वेग आला.