Jalgaon Train Accident Update | बोदवड रेल्वे अपघातानंतर 6 तासांनी रेल्वे सुरळीत, घटनास्थळावर

जळगावच्या बोदवड रेल्वे अपघातानंतर 6 तासांनी रेल्वे लाईन सुरळीत झाली.बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला होता.धान्याचा ट्रक थेट रूळावर आल्याने एक्स्प्रेसला धडक बसून हा अपघात झाला होता.दरम्यान 6 तासानंतर रेल्वे प्रशासनाला रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात यश आलंय.6 तासानंतर अखेर मुंबई - अमरावती एक्सप्रेस अमरावतीकडे रवाना झाली.घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ