उद्धव ठाकरे Reliance HN रुग्णालयामध्ये दाखल झाले. उद्धव ठाकरेंवरती angioplasty करण्यात आलेली आहे. सकाळी आठ वाजताच उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झालेत. blockage असल्यामुळे ठाकरेंवर angioplasty करण्यात आली. याआधी दोन हजार बारा मध्ये उद्धव ठाकरेंवर angioplasty झाली होती.