तोंडावर रुमाल, हातात कोयते; पुण्यात कॅफेबाहेरील वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड | Crime News

पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हातात कोता घेऊन तोंडाला रुमाल बांधून एका कॅफे बाहेर असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तीन दिवस उलटल्यानंतरही याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.

संबंधित व्हिडीओ