Nashik-Latur जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतीपिकाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत | NDTV

नाशिकमध्ये सलग तीन दिवस पावसानं हजेरी लावली होती. शनिवारी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारी पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. 

संबंधित व्हिडीओ