Mahadevi Hattin| महादेवीला परत आणण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरला, महादेवी हत्तीणीबद्दल सरकारचं काय ठरलं?

कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला आणायचं असा निर्णय सरकारनं घेतलाय.... आज महादेवी हत्तीणीला कोल्हापूरात परत आणण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.... त्यात महादेवीला परत आणण्याचा अॅक्शन प्लॅन ठरलाय.... पाहुया महादेवी हत्तीणीबद्दल सरकारचं काय ठरलं

संबंधित व्हिडीओ