ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन.वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.विजया मेहतांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा. प्रायोगिक मराठी नाट्यसृष्टीला आकार देण्यात मोलाचं योगदान.