विजय वडेट्टीवार यांनी अमोल कोल्हे यांना खोचक टोला लगावलेला आहे. कोल्हेंना एवढंच सांगतो स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. कोल्हेंनी आम्हाला सल्ला कमी द्यावा असं मत सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे