दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी या ठिकाणी अवकाळी पावसामुळे गावातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे वाऱ्याचा तसेच विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे वडजी गावाला या पावसानं झोडपून काढलंय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.