मुंबईतनं एक महत्वाची बातमी सोशल मीडियावर ठाकरे गटाच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अंधेरी मधील एका बार चा व्हिडिओ या संदर्भात व्हायरल होतोय. संबंधित बार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. विनायक राऊत यांच्याकडून सायबर विभागात आता तक्रार नोंदवण्यात आली आहे.