Washim| वाशिममध्ये पेरणीला सुरुवात,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण | NDTV मराठी

दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जमिनीला ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केलीत.जिल्ह्यात यंदा सुमारे 4 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासंदर्भात आढावा घेतलाय. वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.

संबंधित व्हिडीओ