Amit Shah | नागपूर दौऱ्यावरील अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? पाहा

आज नागपूर दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी महायुतीच्या घटक पक्षांना आपलं म्हणण्याचा कानमंत्र भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलाय. महायुतीत घटक पक्षांची चिन्हही आपलीच आहेत असं समजून काम करण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्याचं राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

संबंधित व्हिडीओ