जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघणार आहे. जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाच आयोजन करण्यात आलंय. सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. देशमुख कुटुंब हे मोर्चाला उपस्थित राहणार आहे. ते काहीच वेळात आपण बघतोय मोर्चाला सुरुवात होतीये.