Ajit Pawar| अजित पवार जेव्हा शायरी म्हणत कार्यकर्त्यांना देतात बळ...; पाहा अजितदादांचा वेगळा अंदाज

#AjitPawar #maharashtrapolitics #marathinews उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या स्पष्ट बोलीसाठी नेहमीच चर्चेत असतात.लोकांची कामं करुन देण्यात तत्पर असलेले अजित पवार, वेळ आलीच तर कार्यकर्त्यांचे कानही टोचतात. पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात अजित पवारांचा शायराना अंदाजही पाहायला मिळाला.

संबंधित व्हिडीओ