केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या बुद्धीचं मूल्य महिना 200 कोटी असल्याचं वक्तव्य केलं. त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गडकरींच्या मुलाच्या कंपनीतील उत्पन्नाची आकडेवारीच मांडलीय. इतकंच नाही, तर उद्यापासून गडकरींची पोलखोल करणार असा इशाराच दमानियांनी दिलाय. दरम्यान, गडकरींनी ते वक्तव्य का केलं? त्यावरुन कशाप्रकारे राजकारण सुरुय? आणि दमानियांनी गडकरींच्या मुलाबाबत काय दावा केलाय? पाहूया याचसंदर्भातला हा एक रिपोर्ट