विवाहबाह्य संबंधांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. एका प्रकरणात महिलेनं पतीविरोधात नाही, तर त्याच्या प्रेयसीविरोधात खटला दाखला केला. त्यावर सुनावणी घेताना दिल्ली उच्च न्यायालयाने असं काही मत नोंदवलंय की विवाहबाह्य संबंध असणाऱ्यांचे धाबे दणाणलेत... ते प्रकरण काय? आणि दिल्ली उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट