राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजाचे डोळ्यात पाणी आलंय.. हाताशी आलेलं पीक डोळ्यासमोर उध्वस्त झालं.त्यामुळे आता जगायंच कसं हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांना पडलाय. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि विरोधकांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर लावून धरलीय. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत..पाहुयात या खास रिपोर्टमधून..